पळसंब येथील श्रीमती चंद्रप्रभा आमडोस्कर यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातल्या पळसंब वरचीवाडी येथील श्रीमती चंद्रप्रभा नारायण आमडोस्कर यांचे शुक्रवार, २९ मार्च २०२४ रोजी निधन झाले.
पळसंब ग्रामपंचायतचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी कै. चंद्रप्रभा आमडोस्कर यांना गावाच्या वतीने शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे तसेच आमडोस्कर कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)