ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा.

निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा.

प्रकाशन: 18 Mar 2024 05:12 PM
वाचन संख्या 170

मालवण | ब्यूरो न्यूज : केंद्रीय मंत्री नारायण राणे, सौ. नीलम राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख निलेशजी राणे यांचा वाढदिवस निलरत्न निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो सहकारी, मित्रपरिवार, हितचिंतक यांनी निलेश राणे यांना शुभेच्छा दिल्या..

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून भव्यदिव्य स्वरूपात हजारो मोटरसायकल, कार यांचा ताफा केंद्रीय मंत्री नारायण राणे मालवण कुंभारमाठ येथे दाखल होताच त्यांचे स्वागत करून निलरत्न निवासस्थानी निघाला. मालवण शहरातून निघालेली रॅली आकर्षण ठरली. निलेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने हितचिंतक व सहकारी यावेळी एकवटले होता.

यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, दत्ता सामंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विशाल परब, आनंद शिरवलकर, दादा साईल, राजू परुळेकर, महेंद्र चव्हाण, भाऊ सामंत, गणेश कुशे, आप्पा लुडबे, पंकज सादये, संध्या तेरसे, दीपलक्ष्मी पडते, रुपेश कानडे, बंड्या सावंत, पप्या तवटे, संजय वेंगुर्लेकर, अभि गावडे, ओंकार तेली, राजवीर पाटील, राजा गावडे, बंडू गावडे, मनोज डिचोलकर, राजू प्रभूदेसाई, बबलु सावंत, अशोक तोडणकर, दामू तोडणकर, संतोष कोदे, दीपक सुर्वे, संकेत बावकर, योगेश घाडी, विहार कोदे, सुशांत घाडीगावकर, मंदार लुडबे, अभि लाड, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निषय पालेकर, दया देसाई, अजिंक्य पाताडे, ललित चव्हण, सुमित सावंत, सुशील गावडे, मकरंद राणे, आशिष हडकर, फर्नांडिस, मंगेश गांवकर यांसह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक स्तरातील मान्यवर, जेष्ठ, महिला, युवावर्ग मोठ्या संख्येने उपास्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 303

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स