ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आम्ही मालवणी फेसबुक गृप आयोजीत मालवणी एकांकिका स्पर्धा २०२४ चे अंतिम वेळापत्रक जाहीर.

आम्ही मालवणी फेसबुक गृप आयोजीत मालवणी एकांकिका स्पर्धा २०२४ चे अंतिम वेळापत्रक जाहीर.

प्रकाशन: 14 Mar 2024 11:25 PM
वाचन संख्या 166

मालवण | प्रतिनिधी : आम्ही मालवणी फेसबुक गृप आयोजीत
मालवणी एकांकिका स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेत एकूण १९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. आम्ही मालवणी गृपच्या वतीने या स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे पुढील प्रमाणे.

मुंबई मधील प्राथमिक फेरी (एकूण एकांकिका ११)
रविवार दिनांक ७/०४/२०२४ सकाळी ९ वाजल्यापासून.
पत्ता – प्रबोधन प्रयोग घर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान,
केदारनाथ मंदिर मार्ग, नेहरूनगर, कुर्ला (पूर्व), मुंबई – ४०००२४.

कणकवली येथील प्राथमिक फेरी (एकूण एकांकिका ८)
रविवार दिनांक १४/०४/२०२४ सकाळी १० वाजल्यापासून.
पत्ता – सुहास वरुणकर,अद्वैत,घर नंबर ३५६,
शिवाजी नगर गल्ली, नं.१, माऊली दर्शन इमारतीच्या मागे,
कणकवली – ४१६६०२.

मुंबई येथील अंतिम फेरी (एकूण एकांकिका ५) रविवार दिनांक २१/०४/२०२४. सकाळी ११ वाजल्यापासून.
पत्ता – भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर लघु नाट्य गृह,
५८८, महाजन वाडी, मिरा रोड रोड (पूर्व), ४०००६८ ठाणे.

स्पर्धा आयोजक आणि संचालक मंडळ आम्ही मालवणी यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना सदिच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स