कोलझर येथील सरस्वती सावंत कालवश..!
आमदार वैभव नाईक यांच्या आजी होत…..
बांदा | राकेश परब : कोलझर (ता. दोडामार्ग) येथील श्रीमती सरस्वती गोपाळ सावंत (वय ९५) यांचे गोवा-बांबोळी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा बांदा मराठा समाज सचिव म. गो. सावंत व कुडाळ येथील उद्योजक प्रकाश सावंत यांच्या त्या मातोश्री तर आमदार वैभव नाईक व पत्रकार चैतन्य सावंत यांच्या त्या आजी होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)