ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हा गौरव सत्कार इतर कोणत्याही पुरस्कार व गौरवापेक्षाही मोठा : पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हा गौरव सत्कार इतर कोणत्याही पुरस्कार व गौरवापेक्षाही मोठा : पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर.

प्रकाशन: 09 Mar 2024 02:49 AM
वाचन संख्या 78

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा आंगणे कुटुंबियांच्या वतीने आंगणेवाडीत सत्कार.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील ज्येष्ठ पत्रकार श्री दत्तप्रसाद पेडणेकर यांचा आंगणेवाडी येथे आंगणे कुटुंबियांच्या वतीने नुकताच सत्कार संपन्न झाला. या सत्काराबद्दल बोलताना ते म्हणाले की आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत झालेला सत्कार हा मी श्रीदेवी भराडी मातेचा प्रसाद समजतो. या पुण्यभूमीत श्रीदेवी भराडी माता रंगमंचावरती माझ्या आज वरच्या पत्रकारितेतील कार्याचा आणि आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्ही केलेला गौरव हा इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा किंवा सत्कारापेक्षा मोठा आहे. आंगणे कुटुंबाने आज जो माझ्यावरती जी पुरस्कार विश्वासाची मोहोर उमटवली दाखविला आहे त्या बद्दल या परिवाराचा मी सदैव ऋणी राहीन. यापुढेही माझ्या पत्रकारितेतील सेवा प्रामाणिकपणे देण्याचा मी प्रयत्न करेन अशा भावना दत्तप्रसाद पेडणेकर यांनी व्यक्त केल्या.

आंगणेवाडी येथे श्रीदेवी भराडी माता रंगमंचावरती पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना आदर्श जिल्हा ग्रामीण पत्रकार पुरस्कार तसेच पत्रकारितेतील आजवरच्या सेवेचा गौरव म्हणून आंगणेवाडी नाट्य मंडळाचे ज्येष्ठ नाट्य कलाकार अर्जुन उर्फ काका आंगणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. यावेळी भास्कर आंगणे, छोटू आंगणे, आंगणेवाडी मंडळाचे कार्यवाहक बाळा आंगणे, गजानन आंगणे, बाबू आंगणे, आत्माराम आंगणे, सुशील आंगणे, शशिकांत कांबळी, पुरस्कार प्राप्त पत्रकार झुंजार पेडणेकर, अनंत आंगणे, बाब्या आंगणे, मधुकर आंगणे, संकेत आंगणे, आबा आंगणे, समीर आंगणे, सचिन आंगणे, संतोष आंगणे, दीपक आंगणे, नंदू आंगणे, सुधा आंगणे, विद्या आंगणे, प्रसाद आंगणे, रघुनाथ आंगणे, शशी आंगणे, दिनेश आंगणे, सतीश आंगणे, तनुराज आंगणे, राजन आंगणे, सीताराम आंगणे, आनंद आंगणे, भरत आंगणे, रामदास आंगणे, विजय आंगणे,गणेश आंगणे, आंगणे आणि आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी पत्रकार झुंजार पेडणेकर याना तालुका पत्रकार समितीचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच ज्येष्ठ रंग करणे शरद कांबळी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन आंगणे आणि प्रास्ताविक बाळा आंगणे यांनी केले. यावेळी काका आंगणे,छोटू आंगणे यांनी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स