मेढा राजकोट येथील ठाकरे गटाचे वाॅर्ड पदाधिकारी लुईस (पपो) राॅड्रीग्ज व अनेक सहकारी शिवसेनेत ; शिवसेना नेते किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत केला पक्षप्रवेश.
मालवणचे युवानेते सतिश आचरेकर व सहकारी यांचा पुढाकार.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर मेढा राजकोट येथील ठाकरे गटाचे वाॅर्ड अध्यक्ष लुईस रॉड्रिग्ज यांसह अनेक सहकारी यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना नेते किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्योजक तथा युवा नेते सतीश आचरेकर, सहदेव बापर्डेकर, हिमांशू बापर्डेकर, ओमकार खंदारे, परितोष बापर्डेकर यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
लुईस (पपो) रॉड्रिक्स यांसह शावियर फर्नाडीस, योगेश मंडलीक, यतीन मंडलीक, फ्रान्सिस फर्नाडीस, संदीप साटम, प्रशांत दुधवडकर, संजय चिंदरकर, प्रतिक पराडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)