ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण मनसे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ; जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे यांची माहिती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण मनसे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ; जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे यांची माहिती.

प्रकाशन: 24 Feb 2024 07:31 PM
वाचन संख्या 119

शहर कार्यकारिणी तसेच तालुक्यातील विभागवार शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष स्तरावरील पहिल्या टप्प्यातील कार्यकारणी जाहीर.

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण शहर कार्यकारिणी तसेच तालुक्यातील विभागवार शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष स्तरावरील पहिल्या टप्प्यातील कार्यकारणी जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईकर यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष प्रितम गावडे यांनी जाहीर केली.

मालवण शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी मनसे पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर, सुचिता परब यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नवानियुक्त पदाधिकारी मध्ये चौके शाखाध्यक्ष प्रतीक गावडे, नांदरुख शाखाध्यक्ष ओंकार चव्हाण, साळेल गटअध्यक्ष रोहन तावडे, कुणकावळे शाखाध्यक्ष राहुल मोंडकर, कुंभारमाठ शाखाध्यक्ष मोहिते, पळसंब शाखाअध्यक्ष राकेश पुजारे, पळसंब उपशाखाअध्यक्ष संतोष परब, पळसंब वार्ड अध्यक्ष प्रफुल्ल लाड, पळसंब वार्ड अध्यक्ष दक्षता सावंत, पळसंब वार्ड अध्यक्ष तुषार पुजारे, नांगरभाट शाखाध्यक्ष श्री गावडे, पेंडूर सिद्धेश परब, आचरा प्रफुल्ल माळकर, पोईप विभागअध्यक्ष कुणाल माळवदे, पेंडूर शाखाध्यक्ष सौरभ राऊळ, माळगाव शाखाध्यक्ष हर्षद परब, मालवण गटअध्यक्ष नितीन राठोड, मालवण गट अध्यक्ष हर्ष जोशी, मालवण गट अध्यक्ष साईश किर, मालवण गटअध्यक्ष चिन्मय कुणकवळेकर, मालवण वॉर्ड अध्यक्ष लौकिक मेथर, मालवण वॉर्ड अध्यक्ष तथागत मालवणकर यांची नियुक्ती करण्यात आली.

मालवण तालुका अध्यक्ष प्रितम गावडे यांनी मालवण तालुक्यात येत्या काळातही सर्व विभाग वार पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारानुसार कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स