ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेत कट्टा येथील कु. तन्वी म्हाडगुत ठरली अव्वल.

राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेत कट्टा येथील कु. तन्वी म्हाडगुत ठरली अव्वल.

प्रकाशन: 23 Feb 2024 11:29 AM
वाचन संख्या 182

मसुरे | प्रतिनिधी : बॅ नाथ पै सेवांगण मालवण आयोजित
स्वच्छंद या पक्षी जीवनावरील राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत राज्यभरातून ६७ स्पर्धकानी सहभाग घेतला. या स्पर्धेत कट्टा येथील कु. तन्वी म्हाडगुत हिने प्रथम क्रमांक पटकावला. उर्वरीत निकाल खालील प्रमाणे द्वितीय क्रमांक प्रिया कुबल,अर्चना धुत्रे, संजयकुमार रोगे, प्रेरणा लोहार, ऋतुजा केळकर, अनुष्का वस्त, धाकलु डवरी, श्रीकांत महाजन, आर्या इळकर, प्रकाश उनकुले, दीपक गुंडये, पल्लवी साईल, रमेश ठाकूर, गुरुनाथ ताम्हणकर,मानसराज गवस, साक्षी देसाई. तृतीय क्रमांक- योगिराज नार्वेकर,करिना नार्वेकर,जानवी ढोलम, मयुरेश शिर्सेकर,दत्ताराम शिर्सेकर,राजन जाधव, विनायक बांदेकर,हर्षल सातार्डेकर,समृद्धी मांजरेकर,तेजस सकपाळ, ऐश्वर्य मांजरेकर,सिद्धी मांजरेकर. चतुर्थ क्रमांक– सुनिल माळवदे, तनया राणे, अंकिता शिर्सेकर, दुर्वा पराडकर,अद्वैत नाईक,किर्ती आंबेरकर, गौरवी आंबेरकर. उत्तेजनार्थ : आचल आरोसकर, ओवी आरोसकर,ऋषिकेश कांबळे,शमिका आंबेरकर,प्रिया सावंत, शुभेच्छा सावंत,शालिनी गवार,अनुष्का मण्यार, जान्हवी मण्यार,अनुष्का तळेकर,निष्ठा कर्ले.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ॲड देवदत्त परुळेकर, किशोर शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शैलेश खांडाळेकर,
विकास म्हाडगुत, राजा खांडाळेकर,अरविंद परुळेकर, ॲड संदीप निंबाळकर, ॲड पी डी देसाई, शरद मोरजकर, सुभाष नेरुरकर, जगदिश नलावडे, दीपक भोगटे, विणा म्हाडगुत यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन संपन्न झाला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स