ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मुणगे तिठा येथे २०-२० डबलबारी भजन सामना ; रिक्षा चालक मालक संघाच्या सत्यनारायणाच्या महापूजेचे औचित्य.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुणगे तिठा येथे २०-२० डबलबारी भजन सामना ; रिक्षा चालक मालक संघाच्या सत्यनारायणाच्या महापूजेचे औचित्य.

प्रकाशन: 12 Feb 2024 07:43 PM
वाचन संख्या 76

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील रिक्षा चालक – मालक संघ यांच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री भगवती हायस्कूल तिठा मुणगे येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ स्थानिक भजने आणि रात्री १० वाजता २०-२० आमने – सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा संदीप पुजारे (श्री महादेव प्रसादिक भजन मंडळ नाडण- देवगड) विरुद्ध बुवा उमेश वंजारे (गावदेवी प्रासादिक भजन मंडळ कांदिवली मुंबई) यांच्यात होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन रिक्षा चालक-मालक संघ मुणगे श्री भगवती हायस्कूल तिठा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स