माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांचा मनसे पक्ष सरचिटणीस पद व प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा.
कणकवली | प्रतिनिधी : माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) पक्षाच्या सरचिटणीस पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे व तो राजीनामा स्विकारला जावा असे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)