ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांचे नाईक कुटुंबियांनी केले स्वागत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांचे नाईक कुटुंबियांनी केले स्वागत.

प्रकाशन: 06 Feb 2024 02:33 PM
वाचन संख्या 240

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार वैभव नाईक यांचे पुतणे मेधज सतीश नाईक यांचे सी. ए. इंटरमेडिएट परीक्षेतील सुयशाबद्दल केले अभिनंदन.

कणकवली | प्रतिनिधी :जनसंवाद दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या मातोश्री सुषमा नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर मेधज सतीश नाईक हा सी. ए. इंटरमेडिएट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचे अभिनंदन केले.

यावेळी मुरलीधर नाईक, सतीश नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक, अनिल नाईक, शमा नाईक, स्नेहा नाईक, सेजल नाईक, समिता नाईक,विनायक नाईक, बंड्या नाईक, मयुरी नाईक, सुप्रिया नाईक, लता नाईक, स्वहा नाईक, मेधज नाईक, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, पार्थ नाईक यांसह सर्व नाईक कुटूंबीय होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स