ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भालचंद्र बाबा महाराज संस्थान, कणकवली यांच्या वतीने पंढरीच्या वारकरी दिंडिला अल्पोपहार सेवा ; वारकर्यांनी व्यक्त केले समाधान.

भालचंद्र बाबा महाराज संस्थान, कणकवली यांच्या वतीने पंढरीच्या वारकरी दिंडिला अल्पोपहार सेवा ; वारकर्यांनी व्यक्त केले समाधान.

प्रकाशन: 06 Feb 2024 11:14 AM
वाचन संख्या 100

कणकवली | अविनाश गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भालचंद्र महाराज संस्थान यांच्या वतीने, आज ६ फेब्रुवारीला पंढरपूर कडे प्रस्थान करणार्या वारीला धार्मिक सदिच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या अल्पोपहाराची सेवा व्यवस्था करण्यात आली. ह. भ. प. श्री विश्वनाथ गवंडळकर, श्री. दीपक मडवी, श्री. रमाकांत गायकवाड महाराज, श्री. लाड माऊली ( श्रावण) व अन्य वारकरी या दिंडीद्वारे पंढरपूर कडे प्रस्थान करत आहेत.

पंढरपूर कडे प्रस्थान करणार्या दिंडिला सदिच्छा व अल्पोपहार सेवा देताना परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान कणकवली च्या वतीने वारकरी मंडळींना प्रस्थानच्या वेळी चहा नाष्टा अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली, व्यवस्थापक विजय केळुसकर, दादा नार्वेकर आदी मान्यवर व भालचंद्र महाराज भाविक भक्त उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स