ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण जेटी येथे प्रभू श्रीरामांची ३० फूट उंच भव्य प्रतिमा २५ हजार विद्युत दिव्यांची रोषणाई.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण जेटी येथे प्रभू श्रीरामांची ३० फूट उंच भव्य प्रतिमा २५ हजार विद्युत दिव्यांची रोषणाई.

प्रकाशन: 23 Jan 2024 06:09 AM
वाचन संख्या 94

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात काल २२ जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपा कुडाळ मालवण निवडणूक प्रमुख श्री. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण जेटी येथे प्रभू श्रीरामांची ३० फूट उंच प्रतिमा साकारण्यात आली. याचसोबत मालवण जेटी परिसरात २५ हजार दिव्यांची रोषणाई देखील करण्यात आली आहे. आज सायंकाळी निलेश राणे यांनी मालवण जेटी येथे साजरा होत असलेल्या उत्सव सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली होती यावेळी माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, मालवण माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, माजी गटनेते नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, अप्पा लूडबे, पूजा करलकर, पंकज सादये, भाजयुमो तालुका अध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण तसेच भाजप पदाधिकारी, भाजयुमो कार्यकर्ते, असंख्य भाजप कार्यकर्ते व मालवण शहरातील श्रीरामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स