ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माळगांव येथे विकसित भारत संकल्प यात्रेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माळगांव येथे विकसित भारत संकल्प यात्रेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 15 Jan 2024 02:09 PM
वाचन संख्या 158

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत माळगांव येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच सौ चैताली चेतन साळकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल श्री नांदोसकर यांनी व्यसनमुक्ती बाबत तर श्रीमती रसाळ यांनी आरोग्य विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने श्रीमती सुषमा धामापूरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी टी बी मुक्त शपथ घेण्यात आली. बचत गटांना पूरक साहित्य मिळाल्या बद्दल सीआरपी स्नेहल संतोष चव्हाण यांनी तर फळझाड लागवड साठी अमित ठाकूर, मातृवंदना लाभार्थी मनस्वी परब यांनी सरकारचे आभार मानले.

यावेळी आयुष्यमान भारत कार्ड आणि उजवला गॅस लाभार्थीना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक युगल प्रभूगांवकर, चेतन साळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, माजी सरपंच निलेश खोत, ग्रा सदस्या सेजल परब, अंकिता कासले, राजश्री शेलार, पोलीस पाटील किशोर जाधव तसेच ग्रामस्थ, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन गुरुनाथ ताम्हणकर तर आभार ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स