ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
उद्या १३ जानेवारीला मसुरे केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन.

उद्या १३ जानेवारीला मसुरे केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन.

प्रकाशन: 12 Jan 2024 06:37 PM
वाचन संख्या 112

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील श्री दाजी साहेब प्रभू गांवकर केंद्र शाळा क्र.१ या शाळेचे स्नेहसंमेलन उद्या शनिवारी १३ जानेवारीला विविध उपक्रमाने होत आहे. यावेळी सकाळी ९ : ३० वाजता ईश स्तवन, स्वागत, प्रास्ताविक, हस्तलिखित प्रकाशन, बक्षीस वितरण, मान्यवरांचे सत्कार समारंभ. सायंकाळी ५ वाजता स्नेहसंमेलन उद्घाटन आणि श्री दाजी साहेब प्रभुगावकर केंद्र शाळा मसुरे नंबर एक च्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, उद्घाटक संदीप हडकर, प्रमुख पाहुणे सरोज परब, विशेष मान्यवर राजेश गावकर, महेश बागवे, सौ गायत्री ठाकूर,श्री संजय माने, श्री नारायण देशमुख, श्री दत्तप्रसाद पेडणेकर, सौ लक्ष्मी पेडणेकर, सन्मेष मसुरेकर, धनंजय सावंत, शिवराज सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या प्रशालेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शितल मसुरकर आणि केंद्रशाळा मसरे क्र १ च्या वतीने करण्यात आलेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 316

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स