ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुंबई येथील गणपतराव कदम मार्ग म्युनिसिपल सेकंडरी प्रशालेत आजी - माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, गुरुवंदना कार्यक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुंबई येथील गणपतराव कदम मार्ग म्युनिसिपल सेकंडरी प्रशालेत आजी - माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, गुरुवंदना कार्यक्रम.

प्रकाशन: 07 Jan 2024 06:31 PM
वाचन संख्या 210

संतोष साळसकर | सहसंपादक : मुंबई लोअर परेल येथील गणपतराव कदम मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल प्रशालेच्या आजी – माजी शिक्षक, विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन व गुरुवंदना – २ सोहळा प्रशालेच्या तळमजल्यावरील मुख्य सभागृहात रविवारी २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत, ईशस्तवन, प्रास्ताविक, परिचय, अल्पोपहार, माजी विद्यार्थ्यांचे मनोगते, शिक्षकांची मार्गदर्शनपर मनोगते, गुरुदक्षिणा प्रदान, आभारप्रदर्शन, राष्ट्रगीत, स्नेहभोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी या सोहळ्याला ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होऊन गाणी, जादूचे प्रयोग, वाद्य वाजविणे, मिमिक्री करणे, स्टँड अप कॉमेडी, मनोगते, डान्स, भजन, कीर्तन, पोवाडे आदी स्वतःची कला सादर करायची असेल त्यांनी १९ जानेवारी पर्यंत श्री. दत्ता कदम ९९३०८४८३९९, श्री. प्रशांत जामसंडेकर – ८१०८९३१३०४, श्री. संजय हिंदळेकर – ९७०२६९९९७५, श्री. नरेश चीतकेली – ९८२०७५०७२७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी. तसेच हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स