ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किल्ले रामगडवर स्वच्छता मोहीम संपन्न ; दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र ( सिंधुदुर्ग विभाग ) यांनी गट कोट श्रमदानातून दिला सरत्या वर्षाला निरोप.

किल्ले रामगडवर स्वच्छता मोहीम संपन्न ; दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र ( सिंधुदुर्ग विभाग ) यांनी गट कोट श्रमदानातून दिला सरत्या वर्षाला निरोप.

प्रकाशन: 01 Jan 2024 07:30 AM
वाचन संख्या 82

आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले रामगड येथे काल ३० डिसेंबरला ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ मार्फत श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. सकाळी ८ वा. सर्व दुर्गवीर किल्ले रामगडवर जमा झाले. प्रथम गडदेवता, श्री गणेशाची ची आराधना करुन शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र घेऊन सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेत गडाच्या आतील भागातील गवत – झाडी साफ करण्यात आली. तसेच गडावरील तिन्ही दरवाजांवर सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलक लावण्यात आले.

या मोहिमेमध्ये दुर्गवीरचे मधुकर विचारे, सिद्धेश मेस्त्री, मिलिंद चव्हाण, सुबोध चव्हाण, संकेत परब, सहना प्रभुदेसाई, प्रथमेश वरवडेकर, शुभम घाडीगांवकर, विनय घाडीगांवकर, चेतन घोणे, प्रणय चव्हाण, मनाली मोरजकर, विशाल गुरव, सिद्धार्थ मोहिते, अक्षय चव्हाण, स्मितेश कदम, विकी गाड आदी सदस्य उपस्थित होते..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स