सावंतवाडी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन मातृत्व ; पिडीत मुलीची प्रसूती झाल्यानंतर प्रकरण आले समोर.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमीष दाखवून मातृत्व प्रदान केल्याच्या आरोपाखाली संशयीत चेतन महेश पाटील याला कलम ३७६ सह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन काल बुधवारी रात्री अटक करण्यात आली. हा अत्याचाराचा प्रकार ऑगस्ट २०२२ ते मार्च २०२३ असा सुरू असल्याची फिर्याद पीडितेने दिली असून पिडीत मुलीची रुग्णालयात प्रसूती झाल्या नंतर हे प्रकरण समोर आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)