शिवसेना आचरा विभाग प्रमुखपदी श्री. चंद्रकांत गोलतकर यांची नियुक्ती ; जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचे नियुक्ती पत्र.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे माजी सरपंच व श्री. चंद्रकांत गोलतकर यांची शिवसेना आचरा विभाग प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांनी तसे नियुक्तीपत्र चंद्रकांत गोलतकर यांना सुपूर्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा प्रमुख संजय आग्रे व तालुका प्रमुख महेश राणे यांनि ही नियुक्ती केली.
१६ डिसेंबरला रत्नागिरी येथे उद्योजक किरण सामंत यांच्या उपस्थितीत चंद्रकांत गोलतकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)