ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'फन फेअरचे' आयोजन.

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'फन फेअरचे' आयोजन.

प्रकाशन: 13 Dec 2023 06:31 AM
वाचन संख्या 301

मालवण | नझिरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये ‘ॲन्युअल डे व फन फेअर’ अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ व १७ डिसेंबरला रोझरी इंग्लिश स्कूलच्या मैदानावर संध्याकाळी ५ :३० वाजता दोन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फादर आनंद मस्कारेन्हस व फादर एन्ड्र्यू डि’मेलो उपस्थित रहाणार असून श्री. अपूर्व फर्नांडिस व डाॅ. हरीश परुळेकर हे सन्माननीय अतिथी असतील.

या दोन दिवसीय कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून फन फेअरचा आनंद लुटावा असे आग्रहाचे निमंत्रण रोझरी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस , शिक्षक, व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स