ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने कातकरी समाजा सोबत पालावरची दिवाळी साजरी ; सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते कातकरी समाजाला फराळाचे वाटप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने कातकरी समाजा सोबत पालावरची दिवाळी साजरी ; सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते कातकरी समाजाला फराळाचे वाटप.

प्रकाशन: 18 Nov 2023 01:01 PM
वाचन संख्या 89

वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : भारतीय सण, समारंभ आणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सजग राजकीय पक्ष म्हणून भाजपा तर्फे कातकरी समाजा सोबत फराळ देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी कॅम्प येथील कातकरी वस्तीत जाऊन पालावरची दिवाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळीचा फराळ वाटप केला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई व ॲड. सुषमा खानोलकर, मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, जिल्हा का. का. सदस्य मनवेल फर्नांडिस, माजी सभापती सारिका कळसेकर, महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले, राधा सावंत, वृंदा मोर्डेकर, महिला सरचिटणीस वृंदा गवंडळकर, नगरसेविका कृपा मोंडकर, बूथ प्रमुख सुधीर पालयेकर, बुथ प्रमुख शेखर काणेकर व रविंद्र शिरसाट, अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख, नगरसेवक प्रशांत आपटे, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, असलम शेख़, यश मोंडकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स