ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आंगणेवाडी येथे १८ नोव्हेंबरला जिल्हा स्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा ; श्री भराडी माता मंदिराच्या १९ वा सुवर्ण कलश वर्धापन दिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचेही आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आंगणेवाडी येथे १८ नोव्हेंबरला जिल्हा स्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा ; श्री भराडी माता मंदिराच्या १९ वा सुवर्ण कलश वर्धापन दिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचेही आयोजन.

प्रकाशन: 16 Nov 2023 09:52 PM
वाचन संख्या 233

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे श्री क्षेत्र आंगणेवाडी येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी भराडी मंदिरचा १९ वा सुवर्ण कलश वर्धापन दिन सोहळा
१७ ते १८ नोव्हेंबरला साजरा होत आहे. त्यानिमित्त १८ नोव्हेंबरला रात्री १० वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपयांचे पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.

स्पर्धकांनी बाबू आंगणे (७५८८४०९५८९), दिनेश आंगणे(९४२०२०६७८२) प्रसाद आंगणे (९४०३६३९०७२) येथे संपर्क साधावा. कार्यक्रमास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन आंगणे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स