ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा यांच्या आकाश कंदील व भेटकार्ड  स्पर्धेला मिळाला भरघोस प्रतिसाद..!

बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा यांच्या आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला मिळाला भरघोस प्रतिसाद..!

प्रकाशन: 15 Nov 2023 04:35 AM
वाचन संख्या 144

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा शाखेच्या वतीने दिवंगत अर्थमंत्री खासदार प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त
आयोजीत आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला. आकाश कंदील स्पर्धेत ७८ स्पर्धकांनी व भेटकार्ड स्पर्धेत ६० स्पर्धकानी सहभाग घेतला. या स्पर्धा ४ गटांत घेण्यात आल्या.

स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

१) आकाशकंदील स्पर्धा
खुला गट : दिलिशा जगन्नाथ गुराम. ( प्रथम क्रमांक. ),
प्रियांका लवू वाईरकर. ( द्वितीय क्रमांक), स्वाती गुरुनाथ पोखरणकर ( तृतीय क्रमांक).

८ वी ते १० वी गट :
साईश संतोष हिंदळेकर.(प्रथम),
ध्रुवी महेश भाट.( द्वितीय),
सानिका सुभाष मोंडकर( द्वितीय)
रिया हनुमंत गावडे( तृतीय ),
तेजस नारायण सकपाळ(तृतीय).

उत्तेजनार्थ :दिगंबर संभाजी परब.

५ वी ते ७ वी गट
अनुश्री राजेंद्र गोसावी (प्रथम),
सुयोग संदीप कदम, वल्लभ गौतमेश्वर नाईक, निखिलेश रवींद्र मेस्त्री.( द्वितीय ),भूमी योगेश वेंगुर्लेकर, सेजल कृष्णा चौकेकर( तृतीय )

उत्तेजनार्थ : आर्या शंकर गुराम,
सान्वी संतोष बागवे, चिन्मय बाळकृष्ण गोंधळी.

१ ली ते ४ थी गट
प्रथम : श्लोक समीर चांदरकर
आदिती सतिश कांबळी

द्वितीय : निधी प्रदीप वराडकर,
गौरांग अभिनय सकपाळ,
कार्तिक झिलू खोत.

तृतीय : उत्कर्ष वितेंद्र बोडये,
हर्षाली रामचंद्र चव्हाण, पलक पराग महाभोज, देवांश देवेंद्र बांदेकर, नील तळावडेकर, राज मारुती ढोलम, साई शांताराम ढोलम, जिया महादेव हडकर
सिद्धी दशरथ गुराम, स्वराली प्रशांत गोठणकर.

उत्तेजनार्थ : मिथुन साऊळ, दिव्यांश रोहित बावकर, अथर्व चंद्रशेखर वराडकर, कृष्णा रमेश बुट्टे, मिताली विजय गुराम.

२) भेटकार्ड स्पर्धा
खुला गट :
प्रथम : अस्मिता मंगेश सरमळकर.
द्वितीय : गौरवी आर मिठबावकर.

तृतीय : दिलिशा जगन्नाथ गुराम.
विजया विजय वराडकर

उतेजनार्थ : स्वाती गुरुनाथ पोखरणकर, प्राची रवींद्र मेस्त्री.

इयत्ता ८ वी ते १०वी
प्रथम : साईश संतोष हिंदळेकर
द्वितीय, साक्षी रवींद्र नाईक, हर्ष रावजी चव्हाण.
तृतीय : रिया हनुमंत गावडे,
तेजस नारायण सकपाळ.

इयत्ता ५ वी ते ७ वी :
प्रथम : नेहा गोपाळ गावडे
द्वितीय : भार्गवी गिरीश आळवे
समर्थ संतोष भोगटे,
यश शंकर मेस्त्री.
तृतीय : देवयानी धनंजय शिंदे,
अश्विनी संतोष पार्टे.
उत्तेजनार्थ : तन्वेश धनंजय शिंदे,
आर्या संजय वायंगणकर.

१ ली ते ४ थी
प्रथम : स्वरा गिरीश आळवे,
गायत्री संतोष आळवे,
समृद्धी आनंद गोसावी.

द्वितीय : दिव्यांशू रोहित बावकर,
रेवा रोहन साळोखे,
निधी प्रदीप वराडकर.

तृतीय : रुद्र महेश भाट,
श्लोक समीर चांदरकर,
गौरेश गणेश वाईरकर,
उत्कर्ष वितेद्र बोडये.

उत्तेजनार्थ : हर्षाली रामचंद्र चव्हाण, चैतन्य निळकंठ मेस्त्री
मिताली विजय गुराम, आदित्य अनिल आळवे, सुजाता संतोष पार्टे, गौरांग अभिनय सकपाळ,
देवांश देवेंद्र बांदेकर, हर्ष शैलेंद्र शंकरदास, गौरव विष्णू मेस्त्री,
मानस चव्हाण, पर्णिका सुरेंद्र बोडये, निलेश नागले, मिथुन साऊळ, समृद्धी सहदेव गावडे.

या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी दिनांक १६ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता श्री महेंद्र महाभोज यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, कट्टा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखा यांनी केले आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स