मालवणात पाऊण तास वीज व गडगडटासह पाऊस..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे काल ७ नोव्हेंबरला दिवसभर दमट वातावरण होते आणि त्या नंतर रात्री ११:१५ ते १२:०० असा वीजांच्या गडगडाटासह जोरात पाऊस पडला.
सध्या ८ नोव्हेंबर उगवताना रात्री १२:१० वाजता पाऊस कमी झाला असला तरी विजा व ढगांचा गडगडात सुरु आहे. दरम्यान १० मिनिटांसाठी मालवण शहर वीजपुरवठा खंडित झाला होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)