ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड क्षेत्रीय रेल प्रबंधक रवींद्र रा. कांबळे यांची सदिच्छा भेट.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड क्षेत्रीय रेल प्रबंधक रवींद्र रा. कांबळे यांची सदिच्छा भेट.

प्रकाशन: 01 Nov 2023 08:55 AM
वाचन संख्या 128

मालवण | सुयोग पंडित : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रवींद्र रा. कांबळे यांची रत्नागिरी येथे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी सदिच्छा भेट घेतली व कोकण रेल्वे संबंधी कोकणाच्या दृष्टीने व कोकण वासियांच्या दृष्टीने काही मूलभूत विषयांवर चर्चा केली.

यावेळी सोबत सिंधुदुर्ग जिल्हा सचिव अर्जुन परब, रत्नागिरी जिल्हा सचिव सागर कलंबटे, मालवण तालुका सचिव राजेश लब्दे, मालवण तालुका जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 309

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स