ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची घेतली भेट ; दत्ता सामंत यांचा सकारात्मक प्रतिसादासहीत पाठिंबा.

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची घेतली भेट ; दत्ता सामंत यांचा सकारात्मक प्रतिसादासहीत पाठिंबा.

प्रकाशन: 01 Nov 2023 01:27 AM
वाचन संख्या 83

मसुरे | प्रतिनिधी : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असलेले मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकतीच मसुरे येथे भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांचीभेट घेतली. या भेटीदरम्यान श्रीकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्नांबाबत दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले. तसेच खेड्यांचा विकास म्हणजेच सर्वांगीण विकासाचा पाया याबाबत श्रीकांत सावंत यांनी उपस्थित सर्वांचे मार्गदर्शन करताना लक्ष वेधले. यावेळी दत्ता सामंत यांनीही श्रीकांत सावंत यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ते सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले. तसेच मानवता विकास परिषद च्या कार्यास संपूर्णपणे पाठिंबा व्यक्त केला.

या भेटीदरम्यान मानवता विकास परिषद वतीने उद्योजक दत्ता सामान्य यांचा समर्थ सद्गुरु पाचलेगावकर महाराज यांचे पुस्तक भेट देऊन सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक मालवण नगर पालिका दीपक पाटकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, सोमाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, तात्या हिंदळेकर आणि मानवता विकास परिषद कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स