'अद्वैत' दिवाळी अंकाची वाढती उत्कंठा ; प्रकाशनपूर्व सवलत झाली जाहीर..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘आपला सिंधुदुर्ग डिजीटल चॅनेल’ व्यवस्थापना अंतर्गत अल्पावधीतच सुप्रसिद्ध झालेल्या ‘अद्वैत’ या दिवाळी अंकाच्या तिसर्या वर्षातील प्रतीची प्रतिक्षा शिगेला पोहोचत आहे. दरम्यान ‘अद्वैत दिवाळी अंक’ व्यवस्थापना मार्फत प्रकाशनपूर्व सवलीतही अंक मागायची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मूळ अंकाची किंमत २५०/जरी असेल परंतु वाचकांसाठी ‘प्रकाशनपूर्व शुल्क २००/_ ‘ अशा सवलतीच्या दरात अंक खरेदी करता येऊ शकेल अशी विशेष सवलत जाहीर केली गेली आहे.
याविषयी सविस्तर माहिती व ‘अद्वैत’ दिवाळी अंकाच्या खरेदीसाठी राजन चव्हाण ( मुख्य संपादक ) : ७०३८८३४३५६, सरिता पवार ( कार्यकारी संपादक) : ९६०४६५५८४४ व मिलिंद घायवट : ७२०८१२६१२९ यांच्याशी वाॅटस् ॲपवरुन संपर्क साधता येऊ शकतो.
(टीप : अंक खरेदी करण्यासाठी गुगल पे नं : ९६०४५५५८४४ असून आधी वरील वाॅटस् ॲप क्रमांकांवर संपर्क साधून अंक खरेदी विषयी सविस्तर माहितीचे आदान प्रदान करावे ही विनंती.)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)