ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा ग्रामपंचायत येथे आज २६ ऑक्टोबरला मतदार नोंदणीबाबत शिबिर ;  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतदार तपशीलाबाबतचा उपक्रम.

आचरा ग्रामपंचायत येथे आज २६ ऑक्टोबरला मतदार नोंदणीबाबत शिबिर ; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतदार तपशीलाबाबतचा उपक्रम.

प्रकाशन: 25 Oct 2023 11:35 PM
वाचन संख्या 191

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी शिबीरात नोंदणी साठी केले आवाहन.

आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मतदारांसाठी आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ नुसार मतदान केंद्रामधील १८ वर्षे पूर्ण झालेले उमेदवार, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, मयत मतदार वगळणी तसेच पदवीधर मतदार नोंदणी
या नोंदींबाबत भारत निवडणूक आयोग तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी केलेल्या सूचनेनुसार ग्रामपंचायत आचरा या ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या लाभासाठी आचरा ग्रामपंचायत हद्दीतील ज्या मतदारांना नवीन नांव नोंदणी तसेच मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती करावयाची असेल त्यानी उपस्थित राहून मतदार नोंदणी करावयाची आहे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित) आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स