ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदिवडेतील आपत्तीग्रस्त घरातल्या मांजरेकर परिवाराला आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत दिला धीर आणि केली आर्थिक मदत.

बांदिवडेतील आपत्तीग्रस्त घरातल्या मांजरेकर परिवाराला आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत दिला धीर आणि केली आर्थिक मदत.

प्रकाशन: 12 Oct 2023 05:34 AM
वाचन संख्या 194

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवा जवळील बांदिवडे गांवच्या बाजारवाडीतील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर अचानक कोसळून मोठे नुकसान झाले. हे कुटुंब अत्यंत गरीब असून अचानक घराचे छप्पर कोसळल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत विचारपूस करून आर्थिक मदत केली व मांजरेकर परिवाराला धीर दिला. मांजरेकर कुटुंबियांना सर्व शिवसैनिकांच्या वतीने देखील पैसे गोळा करून अधिकची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे,मसुरा विभाग प्रमुख पिंट्या गावकर,शाखा प्रमुख मधुकर परब , युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, सरपंच आशु मयेकर,उपसरपंच पुष्पक घाडीगांवकर, राहुल सावंत, ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, विनायक गांवकर, सौ. गावकर, स्वप्नील मुणगेकर, चंद्रकांत परब,अनिल परब,रंजन प्रभु, माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, योगेश मेस्त्री,संजय राणे, अश्विनी बांदकर,आपा परब, बबलु मिठबावकर, मया हडकर, विकास आचरेकर, आयवान फर्नांडिस यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 308

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स