मसुरेतील श्रद्धा सीताराम सावंत यांचे मुंबईत निधन ; मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्या भावजय होत.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे मेढा वाडी येथील आणि दादर मुंबई येथे वास्तव्याला असलेल्या श्रद्धा सिताराम सावंत (६४ वर्षे ) यांचे नुकतेच अल्पशः आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दिर, पुतणे, सुन असा परिवार आहे. मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्या त्या भावजय होत .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)