ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा येथील गांधीचौक मित्र मंडळ नवरात्रौत्सवात विविध धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

बांदा येथील गांधीचौक मित्र मंडळ नवरात्रौत्सवात विविध धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 06 Oct 2023 08:53 PM
वाचन संख्या 187

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील गांधीचौक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सवात विविध धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यत हा उत्सव चालणार आहे.

राकेश केसरकर ( अध्यक्ष )

बांदा शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या नियोजन बैठक अध्यक्ष श्री राकेश केसरकर यांच्या अध्यक्षते खाली संप्पन्न झाली मंडळाने
या बैठकी मध्ये विविध‌ धार्मिक , व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये दि.१५ ऑव्टोबरला श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापन करण्यात येईल, सोमवार ऑक्टोबरला देवीचा गोंधळ व जागर ,मंगळवार दि.१७ ऑक्टोबरला पार्सेकर दशावतार यांचा नाट्य प्रयोग, बुधवार १८ ऑक्टोबरला गुरूवार व १९ रोजी भव्य खुली दांडीया स्पर्धा. ( प्रथम क्र. ७७७७/- रु रोख, द्वितीय क्र.५५५५/- रू रोख,तृतीय क्र.३३३३/-रू .रोख व हिट जोडी साठी आकर्षक पारीतोषिके.)

अनील नाटेकर ( उपाध्यक्ष )

शुक्रवार दि. २० ऑक्टोबरला . “गायन स्पर्धा “(प्रथम क्र.५०००/रू. रोख, द्वितीय ३०००/रू रोख, तृतीय क्र.२०००/ रोख बक्षीसे) व गृपडान्स स्पर्धा या स्पर्थेसाठी आकर्षक बक्षीसे, शनिवार दि. २१ ऑक्टोबरला रोजी(१२वर्षाखालील) लहान मुलांनसाठी फँन्सी ड्रेस स्पर्धा प्रथम क्र.२२२२/रोख, द्वितीय क्र.११११/रू रोख, तृतीय क्र.५५५/रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे व रेकार्डडान्स स्पर्धा प्रथम क्र.३३३३/रू रोख, द्वितीय क्र.२२२२/रु रोख तृतीय क्र.११११/रु रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे,रवीवार दि. २२आँव्टो. रोजी डबल बारी भजनाचा जंगी सामना, सोमवार दि.२३ ऑक्टोबरला गोव्यातील नामांकीत ऑक्रेस्ट्रा व मान्यवरांच्या उपस्थित सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

विनोद विर्नोडकर ( सचिव )
मंगळवार २४ ऑक्टोबरला विसर्जन मिरवणुक सांय ५वा. दांडीया स्पर्धेसाठी संपर्क ऊकार नाडकर्णी 9075857558 , व अक्षय मयेकर 9503871924, सिंगीग,रेकार्ड डान्स, ग्रुप डान्ससाठी धनेश नाटेकर 9405496860,अनिकेत येडवे 8390241842, फँन्सी ड्रेससाठीअर्णव स्वार 9075729966 संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ओंकार नाडकर्णी ( खजिनदार )

या नियोजन बैठकीला उपाध्यक्ष अनील नाटेकर, सचिव विवेक विर्नोडकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते, या नवरात्र उत्सवात भाविकानी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व श्री देवी दुर्गा मातेचे कृपा आर्शिवाद घ्यावेत असे आवाहन अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स