ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणात फोवकांडा पिंपळ येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे 'होऊ द्या चर्चा' काॅर्नर सभा ; केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या आश्वासनांचा आणि योजनांचा घेतला जाणार लेखाजोख़ा..!

मालवणात फोवकांडा पिंपळ येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे 'होऊ द्या चर्चा' काॅर्नर सभा ; केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या आश्वासनांचा आणि योजनांचा घेतला जाणार लेखाजोख़ा..!

प्रकाशन: 04 Oct 2023 07:15 AM
वाचन संख्या 236

आमदार वैभव नाईक यांच्या सह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर व शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी रहाणार उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या फोवकांडा पिंपळ येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा आणि योजनांचा लेखाजोख़ा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवार ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..’ या अभियान अंतर्गत काॅर्नर सभा आयोजीत करण्यात आली आहे. यानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणीही कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.

यावेळी अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, शिवसेना उपनेत्या मिनाताई कांबळी, उपनेते गौरीशंकर खोत हे मार्गदर्शन करणार आहेत. या काॅर्नर सभेला आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभूगांवकर, नितीन वाळके, बाळा म्हाडगुत हे उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स