ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आचरे नजिक वायंगणी स्वामी समर्थ मठात ललिता पंचमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

आचरे नजिक वायंगणी स्वामी समर्थ मठात ललिता पंचमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 09 Oct 2021 07:42 PM
वाचन संख्या 171

आचरा | अनिकेत पांगे : वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात रविवार १०आँक्टोबर रोजी ललिता पंचमी निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त पहाटे पाच वाजता मंगल स्नान नित्य आरती,सकाळी ११.३०वाजता वारकरी भजन,दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने,रात्रौ ९वाजता फुगडी कार्यक्रम,१०वाजता रासगरबा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सदानंद राणे यांनी केले आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स