मालवणातील शीला गणपत कुडाळकर कालवश.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या वायरी आडवण येथील शीला गणपत कुडाळकर यांचे काल २९ सप्टेंबरला सकाळी १०;३० वाजता निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व दोन नाती असा परिवार आहे.
शीला कुडाळकर यांच्या निधनाने मालवण शहर, वायरी, बाजारपेठ व्यापारी वर्ग तसेच दैवज्ञ समाज बांधवांतून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.