ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर मुंबईस्थित लब्देवाडी ग्रामस्थ व गांव मंडळाने खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर मुंबईस्थित लब्देवाडी ग्रामस्थ व गांव मंडळाने खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन.

प्रकाशन: 30 Sep 2023 09:00 PM
वाचन संख्या 219

विविध विकासकामे मार्गी लावून दिल्याबद्दल खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे मानले विशेष आभार.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर लब्देवाडी येथील मुंबईस्थित ग्रामस्थ व गांव मंडळ यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्या तळगांव येथील निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे दर्शन घेतले.

या दरम्यान सर्वांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे विविध विकासकामे मार्गी लावल्याबद्दल व चिंदर लब्दे वाडितील लोकांच्या समस्यांवर कार्यवाही केल्याबद्दल विशेष आभार मानले.

यावेळी मसुरा विभाग प्रमुख पिंटू गांवकर, युवासेना शाखाप्रमुख तोंडवळी राजा तोंडवळकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, रवींद्र लब्दे, प्रदीप लब्दे, सुभाष लाड, सुहास लब्दे, प्रवीण लब्दे,चारु लब्दे, दिपक लाड, संजय लब्दे, निलेश चेंदवणकर, सागर लब्दे, जयेश पालव, सुहास लब्दे, संतोष लाड, सुरेश लब्दे, अमोल लब्दे असे ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स