ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
शिवसेना (उबाठा) अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी रियाज़ ख़ान ;  खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिवसेना (उबाठा) अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी रियाज़ ख़ान ; खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.

प्रकाशन: 30 Sep 2023 05:24 PM
वाचन संख्या 223

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील रियाज़ ख़ान हे शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष पदावर होते. त्यानी बांदा गांवातील अनेक प्रश्नावर आवाज उठवून न्याय दिला. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्याची अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते रियाज़ ख़ान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शिवसेना (ऊबाठा ) सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांनी रियाज़ ख़ान यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स