राज्यपालांच्या हस्ते राजभवनात गणरायाची प्रतिष्ठापना.
मुंबई | ब्युरो न्यूज : श्री गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी काल राजभवनातील त्यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली.
यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
गालगुंडाची साथ ; मुलांना जपायचे तज्ञ डाॅक्टर वर्गाचे आवाहन.
पुढील बातमी
तारकर्लीत बुडालेला साकेडीच्या तरुण मृतदेह सापडला..!
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
आवाहन +6 अधिक
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
27 Oct 2026
291