ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे सुपुत्र नंदू उर्फ दादा परब यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती ; मसुरे गांवातून व डोंबिवलीतून अभिनंदनाचा वर्षाव.

मसुरे सुपुत्र नंदू उर्फ दादा परब यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती ; मसुरे गांवातून व डोंबिवलीतून अभिनंदनाचा वर्षाव.

प्रकाशन: 18 Sep 2023 11:46 AM
वाचन संख्या 135

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील रहिवासी आणि डोंबिवली येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व नंदकुमार उर्फ नंदू घनःश्याम परब यांची कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.

नंदू परब हे डोंबिवली येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून या परिसरात त्यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक अभिनव उपक्रम ते पक्षाच्या माध्यमातून डोंबिवली भागामध्ये नेहमी राबवत असतात. डोंबिवली येथील विविध विकासात्मक प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सोडविलेले आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाची विविध पदे यशस्वीरित्या भूषविली आहेत. मसुरे येथील विकास कामांमध्येही त्यांचा मोलाचा वाटा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नंदू उर्फ दादा परब यांच्या निवडीबद्दल मसुरे परिसरा सहित डोंबिवली मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 440

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स