ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
मालवण | सुयोग पंडित : ह्यूमन राईटस असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर राणे, जिल्हा सचिव अर्जुन परब, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफभाई पीरख़ान, कणकवली तालुकाध्यक्ष सौ. संजना सदडेकर कणकवली तालुका उपाध्यक्ष सदाशिव राणे देवगड तालुका संघटक शेखर दोडामणी, देवगड तालुका उपाध्यक्ष ओमकार बोडस मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)