ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांची ह्युमन राईटस असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने सदिच्छा भेट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांची ह्युमन राईटस असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने सदिच्छा भेट.

प्रकाशन: 15 Sep 2023 06:43 PM
वाचन संख्या 125

मालवण | सुयोग पंडित : ओरोस येथील सिंधुदुर्ग नगरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांची ह्युमन राईटस असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.

त्यावेळी उपस्थित कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर राणे, जिल्हा सचिव अर्जुन परब, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफभाई पीरख़ान,कणकवली तालुकाध्यक्ष सौ. संजना सदडेकर कणकवली तालुका उपाध्यक्ष सदाशिव राणे देवगड तालुका संघटक शेखर दोडामणी, देवगड तालुका उपाध्यक्ष ओंकार बोडस, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, अभय सामंत उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स