राज्यमंत्री मान.आदिती तटकरे उद्या सिंधुदुर्गात.
ओरोस | प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मा.आदिती तटकरे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत.त्यांचा छोटेखानी दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 9 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 9.30 वाजता सुनिती शासकीय निवासस्थान मुंबई येथून शासकीय वाहनाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.35 वाजता मुंबई येथून विमानाने चिपी विमानतळ ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण.दुपारी 1.00 वाजता चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.00 वाजता चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)