ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दांडी शाळा येथील पाककला स्पर्धेत सौ.निर्झरा  जोशी प्रथम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दांडी शाळा येथील पाककला स्पर्धेत सौ.निर्झरा जोशी प्रथम.

प्रकाशन: 09 Sep 2023 04:11 PM
वाचन संख्या 34

मसुरे |प्राजक्ता पेडणेकर: जि.प.पूर्ण प्राथ.शाळा मालवण दांडी या प्रशालेत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वयंपाकी, मदतनीस् ,ग्रामस्थ, पालक यानी स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला होता.प्रथम क्रमांक- सौ.निर्झरा नरेश जोशी,द्वितीय क्रमांक- कु.तनया विठोबा वायंगणकर, तृतीय क्रमांक-कु.उर्मिला साबाजी चव्हाण, उत्तेजनार्थ प्रथम- सौ.केतकी जगदिश कोयंडे, उत्तेजनार्थ द्वितीय-सौ.वैशाली हेमंत चिंदरकर,प्रोत्साहनार्थ बक्षिस- सौ.सुषमा सुभाष जोशी,सौ.प्रणिता उदय रेवंडकर,सौ.यशश्री यशवंत चांदेरकर,सौ.अन्वी आनंद धुरी,सौ.आरती अर्जून धुरी,सौ.प्रिया यशवंत धुरी,सौ.यशवंती यशवंत लोणे,सौ.प्रतिक्षा पंकज धुरी,सौ.रिया राजेश वराडकर,सौ,प्रियांका प्रविण कोळगे,सौ.तनुश्री तेजस तारी यांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले.ही सर्व बक्षिसे दांडी शाळा शिक्षकवृंद यांनी पुरस्कृत केली होती.स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.यावेळी प्रशाला मुख्या.सौ.विशाखा चव्हाण,पदविधर राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत,सहाय्यक शिक्षिका सौ.मनिषा ठाकुर व सौ.अमृता राणे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेचे परीक्षण सौ.अंजना दत्तप्रसाद सामंत व सौ.राधिका शशिकांत मोरजकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.शिवराज सावंत सर यांनी केले.दांडी शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सौ.निर्झरा नरेश जोशी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स