ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माजी नगरसेवक सचिन काळप यांनी वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माजी नगरसेवक सचिन काळप यांनी वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी!

प्रकाशन: 08 Sep 2023 05:28 PM
वाचन संख्या 39

मालवण | प्रतिनिधी. कुडाळचे सामाजिक कार्यकर्ते व कुडाळ नगरपंचायतीचे माजी नगरसेवक श्री.सचिन काळप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमात जीवनावश्यक साहित्य तसेच रोख स्वरूपात आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली. सचिन काळप हे गोरगरिबांच्या हाकेला नेहमी धावून जाऊन मदत करत असतात.सचिन काळप यांच्या पत्नी सौ.सई काळप या सुध्दा कुडाळ नगरपंचायतीच्या विद्यमान नगसेविका म्हणून कार्यरत आहेत.यावेळी माजी नगरसेविका तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ.उषा आठल्ये, सचिन काळप, हर्षद काळप,शैलेश काळप, केदार काळप,सिद्धेश काळप,कुणाल काळप, सतीश काळप,बाबू गुरव, हर्षद पाटील,सुशील पाटकर, साईनाथ परब आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स