ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्रमंडळाची दहीहंडी सिंहगर्जना गोविंदा पथकानी फोडली
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्रमंडळाची दहीहंडी सिंहगर्जना गोविंदा पथकानी फोडली

प्रकाशन: 08 Sep 2023 05:24 PM
वाचन संख्या 31

बांदा l राकेश परब : बांदा पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्र मंडळाने आयोजित केलेली दहीहंडी फोडण्या करिता सिंहगर्जना गोंविंदा पथक, महापुरुष गोंविंदा पथक, वाफोली गोविंदा पथक या तीन पथकांनी रात्री उशिरा सहा थर लावून सलामी दिली. व नंतर सिंहगर्जना गोंविंदा पथक गडगेवाडी यांनी चित्तथरारक अशी ही दही हंडी रात्री उशीरा फोडली. मात्र तरीही दहीहंडी फोडता आली नाही. अखेर या दहीहंडीसाठी असलेले १५५५५ रुपयांचे बक्षीस तिन्ही गोविंदा पथकांना विभागून देण्यात आले. या दहीहंडीचा शुभारंभ श्रीफळ वाढवू दिंगबर उर्फ पिंट्या गायतोंडे यांनी केला. तर बक्षीस वितरण बांदा मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बांदा ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स