ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे गुणवंतांचा गौरव!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे गुणवंतांचा गौरव!

प्रकाशन: 07 Sep 2023 09:23 AM
वाचन संख्या 44

अध्यक्ष प्रकाश परब यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर _माता काशीबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडियम स्कुल मसुरे येथे शिक्षक दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Article image

याप्रसंगी शिष्यवृत्ती प्राप्त कु. धृती केशव भोगले,मानस वासुदेव धारगळकर,श्रीया श्रीराम परब,तसेच मंथन परिक्षेमधील प्राविण्य प्राप्त अनया मुळ्ये,अंतरा अभिजित वाडकर तसेच जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळविलेल्या वरद सतीश वाळके या सर्व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

Article image

याप्रसंगी संस्था अध्यक्ष प्रकाश परब,शाळा समिती अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,मुख्याध्यापक किशोर देऊलकर , संस्था सचिव अशोक मसुरेकर, सरपंच संदीप हडकर,सन्मेष मसुरेकर,संतोष सावंत,राजन परब,श्रीराम परब तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स