ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
विशाल जाधव यांच्या वतीने उंबर्डे – कोळपे येथे शैक्षणिक साहित्यांचे वाटप…

विशाल जाधव यांच्या वतीने उंबर्डे – कोळपे येथे शैक्षणिक साहित्यांचे वाटप…

प्रकाशन: 03 Sep 2023 01:14 PM
वाचन संख्या 67

वैभववाडी / प्रतिनिधी :-राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विशाल जाधव व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष नासीर रमदुक यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालय उंबर्डेे, सिताराम विद्यामंदिर शाळा, प्राथमिक उर्दू शाळा मेहबूबनगर, उर्दू हायस्कूल कोळपे – उंबर्डे मेहबूबनगर या शाळांमधील एकूण ४३३ विद्यार्त्यांना शेक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.येत्या काळात गरीब व गरजू मुलांना शेक्षणिक साहित्य , अपंग व्यक्तींना,रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीरे असे समाजसेवेचे कार्यक्रम जनतेची सेवा करणार.असे प्रतिपादन कार्यक्रमा वेळी बोलताना विशाल जाधव यांनी केले.यावेळी रसूल मुकादम, श्री राठोड सर मुख्याध्यापक उंबर्डे हायस्कूल , श्रीई पाटील सर, नजरुद्दिन जामदा, श्री कांबळे सर,निजाम बोबडे, यासीन बाबडे, यासुर पखाळी आदी प्रमुख मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स