आमदार वैभव नाईक यांचे पारिवारीक रक्षाबंधन...!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या व्यस्त दैनंदिन सामाजिक व राजकीय वेळापत्रकातून कुटुंबासोबत काही क्षण व्यतीत करत पवित्र रक्षाबंधन साजरे केले.
आमदार वैभव नाईक यांच्या भगिनी सौ.अनुष्का परब यांनी आमदार वैभव नाईक यांना राखी बांधली, शुभेच्छा दिल्या आणि आशिर्वाद घेतले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)