ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बिळवस वरचावाडा येथे रस्ता कामाचे भूमीपूजन सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते संपन्न.

बिळवस वरचावाडा येथे रस्ता कामाचे भूमीपूजन सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते संपन्न.

प्रकाशन: 25 Aug 2023 10:17 PM
वाचन संख्या 94

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बिळवस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बिळवस वरचावाडा येथील श्री भाई माधव यांच्या घरानजीक रस्ता खचल्याने नागरिकांना गैरसोईचे ठरले होते. सदर ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने प्राधान्याने विकास काम मंजूर करून गणेश चतुर्थी पूर्वी रस्ता पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सरपंच सौ मानसी पालव यांच्या हस्ते भूमिपूजन करून या कामाचा शुभारंभ आज शुक्रवारी करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी ग्रा पं सदस्य संतोष पालव, प्रकाश फणसे, सौ रंजना पालव, ग्रामसेवक युगल प्रभूगांवकर, आबा पालव, प्रशांत पालव, आनंद पालव, पंढरीनाथ पालव, सिद्धेश पालव, भूषण पालव, रोशन पालव, सुहास माधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स