ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकाभिमुख प्रशासकीय कामकाज करून साधणार विकास ; नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले स्पष्ट संकेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकाभिमुख प्रशासकीय कामकाज करून साधणार विकास ; नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले स्पष्ट संकेत.

प्रकाशन: 24 Aug 2023 09:04 AM
वाचन संख्या 118

ओरोस | ( सिंधुदुर्ग नगरी ) ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भूतपूर्व जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी म्हणून पदभार स्विकारला. या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकाभिमुख प्रशासकीय कामकाज करून जिल्ह्याच्या विकासाला अग्रक्रम देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारल्या नंतर किशोर तावडे यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी वर्गासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उप उपस्थीत होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स