ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पालकमंत्री नाम. उदय सामंत उद्यापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

पालकमंत्री नाम. उदय सामंत उद्यापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

प्रकाशन: 07 Oct 2021 03:43 PM
वाचन संख्या 49

चिपी विमानतळ उद्घाटनाच्या सोहळ्याच्या नियोजनाचा व तयारीचा घेणार बैठकीतून आढावा..

ओरोस | प्रतिनिधी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे ८ ऑक्टोंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता आगमन व चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राखीव,स्थळ: चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला दुपारी 1 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग बाबत आढावा बैठक. स्थळ : तहसिल कार्यालय, वेंगुर्ला ,दुपारी 2 वाजता महाविकास आघाडी समन्वय समिती सभा स्थळ: फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला. दुपारी ३ वाजता चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राखीव.स्थ्‍ाळ: चिपी विमानतळ ता.वेंगुर्ला. सायंकाळी 7 वाजता चिपी विमानतळ येथून मोटारीने आजगांव, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. रात्री 8 वाजता श्री. स्वप्निल आजगांवकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ: आजगांव ता. सावंतवाडी, व सोईनुसार आजगांव येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण .सोईनुसार रात्री शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथे आगमन व पुढील वेळ राखीव ठेवली गेली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स